पत्र लेखन

हंसराज विद्यालय प्रतिनिधी या नात्याने नेहरू विज्ञान केंद्र येथे  परवानगी पत्राचे मागणी करणारे पत्र लिहा


कथा लेखन 

एक सैनिक -- सुटका -- पोपट विकणारा --- खरेदी ---- सर्व पोपट सोडणे --- स्वातंत्र्याचे मोल.. 


संवाद लेखन 

सकाळचे ताज्या हवेत दोन मुले एका बागेत फेरफटका मारतात. या दोन मित्रां मधल्या संवाद लिहा 


निबंध लेखन 

म्हतार्या बैलाचे आत्मवर्त लिहा